महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था नागपूर, आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे मान्यता प्राप्त संबोधी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र औरंगाबाद येथे आज दि.03/01/2023 रोजी संस्थेचे अध्यक्ष तथा कार्यकारी संचालक समाजभूषण मा. भीमराव हत्तीअंबीरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.