डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रक्तदान करताना रक्तदाते , सोबत मा. मनीषजी कलूवानिया (जिल्हा पोलीस अधिक्षक औरंगाबाद ग्रामीण), मा. डॉ. उन्मेशजी टाकळकर (संचालक, सिग्मा हॉस्पिटल ), मा. संतोष वाहुळे (मुख्य लेखा व वित्त अधिकारी, मनपा औरंगाबाद ), मा. आनंद पाटील (महासंचालक, संबोधी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र ) , समाजभूषण मा. भीमरावजी हत्तीअंबीरे ( अध्यक्ष व कार्यकारी संचालक, संबोधी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र) व इतर मान्यवर