Mail Us sambodhiapbn@gmail.com
Call Us (0240) 297 0990
संबोधी अकादमी महाराष्ट्र संचलित तसेच महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था नागपूर, आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे मान्यता प्राप्त संबोधी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र छ. संभाजीनगर येथील यशस्वी प्रशिक्षणार्थीं निर्मला गवळी यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आले.
संबोधी अकादमी महाराष्ट्र संचलित तसेच महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था नागपूर, आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे मान्यता प्राप्त संबोधी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र छ. संभाजीनगर येथील यशस्वी प्रशिक्षणार्थीं ज्ञानेश्वर गवळी यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आले.
संबोधी अकादमी महाराष्ट्र संचलित तसेच महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था नागपूर, आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे मान्यता प्राप्त संबोधी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र छ. संभाजीनगर येथील यशस्वी प्रशिक्षणार्थीं प्रिया म्हस्के यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आले.
संबोधी अकादमी महाराष्ट्र संचलित तसेच महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था नागपूर, आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे मान्यता प्राप्त संबोधी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र छ. संभाजीनगर येथील यशस्वी प्रशिक्षणार्थीं अनिल वाघमारे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आले.
संबोधी अकादमी महाराष्ट्र संचलित तसेच महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था नागपूर, आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे मान्यता प्राप्त संबोधी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र छ. संभाजीनगर येथील यशस्वी प्रशिक्षणार्थीं मधूस्मिता रगडे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आले.
संबोधी अकादमी महाराष्ट्र संचलित तसेच महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था नागपूर, आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे मान्यता प्राप्त संबोधी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र छ. संभाजीनगर येथील यशस्वी प्रशिक्षणार्थीं संजय पुजारी यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आले.
संबोधी अकादमी महाराष्ट्र संचलित तसेच महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था नागपूर, आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे मान्यता प्राप्त संबोधी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र छ. संभाजीनगर येथील यशस्वी प्रशिक्षणार्थीं चंद्रकांत तपसे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आले.
संबोधी अकादमी महाराष्ट्र संचलित तसेच महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था नागपूर, आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे मान्यता प्राप्त संबोधी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र छ. संभाजीनगर येथील यशस्वी प्रशिक्षणार्थीं प्रशांत खरात यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आले.
संबोधी अकादमी महाराष्ट्र संचलित तसेच महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था नागपूर, आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे मान्यता प्राप्त संबोधी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र छ. संभाजीनगर येथील यशस्वी प्रशिक्षणार्थीं संतोष गायकवाड यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आले.
संबोधी अकादमी महाराष्ट्र संचलित तसेच महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था नागपूर, आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे मान्यता प्राप्त संबोधी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र छ. संभाजीनगर येथील यशस्वी प्रशिक्षणार्थीं उत्कर्षा बळे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आले.
संबोधी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्राचे प्रशिक्षणार्थी कला प्रदर्शन सादर करताना
बुद्धमूर्ति पूजन आणि दीपप्रज्वलन संपन्न झाले.
डॉ. मिथिला चौधरी यांचे स्वागत करताना संबोधी अकादमीच्या महाव्यवस्थापक प्रा भाग्यश्री सातदिवे मॅडम
डॉ. सबूज बरूआ यांचे स्वागत संबोधी अकादमीचे तज्ज प्रशिक्षक प्रा. साईनाथ बोराळकर यांनी केले.
मा. आमदार संजय शिरसाट यांचे स्वागत संबोधी अकादमीचे संचालक समाजभूषण मा. भीमराव हत्तीअंबीरे यांनी केले.
मा. न्या. थुल यांचे स्वागत संबोधी अकादमीचे संचालक समाजभूषण मा. भीमराव हत्तीअंबीरे यांनी केले.
प्रमुख अतिथी भदंत डॉ. पालवधम्मो यांचे स्वागत संबोधी अकादमीचे संचालक समाजभूषण मा. भीमराव हत्तीअंबीरे यांनी केले.
मा. डॉ. सबूज बरूआ (उपाध्यक्ष, वर्ल्ड अलायंस ऑफ बुद्धिस्ट) मार्गदर्शन करताना
मा. आमदार संजयजी शिरसाट साहेब मार्गदर्शन करताना
डॉ. मिथिला चौधरी ( जॉइन्ट सेक्रेटरी जनरल वर्ल्ड अलायंस ऑफ बुद्धिस्ट ) मार्गदर्शन करताना
कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. न्या. सी. एल. थुल (माजी अध्यक्ष, राज्य अनुसूचित जाती जमाती आयोग, मुंबई, महाराष्ट्र) मार्गदर्शन करताना
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी माननीय भदंत डॉ. पोरनचाई पालवधम्मो (अध्यक्ष, वर्ल्ड अलायंस ऑफ बुद्धिस्ट),यांनी बुद्ध धर्माची गरज आणि महती सांगितली. बुद्धाच्या धर्तीवर आल्याबद्दल त्यांनी धन्यता व्यक्त केली आणि सभागृहातील अनुयायांना धम्मदेसना दिली.