प्रतिमा पूजन करताना मा. विजयकुमार फड साहेब (भा. प्र. से.) अतिरिक्त आयुक्त, मराठवाडा विकास महामंडळ, औरंगाबाद. मा. सुनील लांजेवार साहेब अतिरिक्त पोलीस अधिक्षक, औरंगाबाद (ग्रामीण). मा. पवनकुमार साहेब डेप्यूटी कमांडेंट, CISF, विमानतळऔरंगबाद. समाजभूषण मा. भीमरावजी हत्तीअंबीरे साहेब , अध्यक्ष तथा कार्यकारी संचालक , संबोधी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र.