संबोधी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्राचे संचालक तथा संस्थापक अध्यक्ष समाजभूषण मा.भीमराव हत्तीअंबीरे सर यांच्या प्रमुख उपस्थितीत आज दि. 18 डिसेंबर 2022 रोजी बुद्ध लेणी क्रमांक सात च्या पायथ्याशी विजयिन्द अरण्य विहार येथे IBPS परीक्षा पुर्व प्रशिक्षणार्थी दीक्षा कीर्तीशाही यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला