Mail Us sambodhiapbn@gmail.com
Call Us (0240) 297 0990
सर्व मान्यवरच्या हस्ते प्रतिमाचे पूजन करण्यात आले
मा.संतोषजी वाहुळे (मुख्य लेखा व वित्त अधिकारी तथा सहसंचालक, वित्त विभाग छत्रपती संभाजीनगर शहर महानगरपालिका) प्रशिक्षणार्थयाणा मार्गदर्शन करताना
मा. इंजि.एस. एल जाधव ( माजी सचिव, सार्वजनिक बांधकाम विभाग )
मा. पवन कुमार (डेप्यूटी कमांडट , सी. आय. एस. एफ छत्रपती संभाजीनगर विमानतळ
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती उपस्तीत मान्यवरांच्या हस्ते MPSC BATCH NO.03 च्या प्रशिक्षणार्थ्याना शेक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले
मा. संतोषजी वाहुळे यांची सहसंचालक, वित्त विभाग पदी पदोन्नती झाल्याबद्दल वेशेष सत्कार करताना समाजभूषण मा. भीमराव हत्तीअंबीरे साहेब (अध्यक्ष तथा कार्यकारी संचालक, संबोधी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र ) व उपस्तीत मान्यवर
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना समाजभूषण मा. भीमराव हत्तीअंबीरे साहेब (अध्यक्ष तथा कार्यकारी संचालक, संबोधी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र )
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती दिनी अभिवादन करताना समाजभूषण मा. भीमराव हत्तीअंबीरे साहेब (अध्यक्ष तथा कार्यकारी संचालक, संबोधी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र )