दिनांक. 5 डिसेंबर 2022 रोजी मा. नंद कुमार भा.प्र.से. (अप्पर मुख्य सचिव, रो.ह.यो. व इतर मागास व बहुजन कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य) यांनी संबोधी अकादमी महाराष्ट्र संचालित व महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) नागपुर तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे मान्यताप्राप्त संबोधी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र औरंगाबाद येथे यांचा सदिच्छा भेट दिली.