यशस्वी प्रशिक्षणार्थी (PSI) पोलीस उपनिरीक्षक, LIC ADO, मंत्रालयीन क्लर्क, पोलीस, सहाय्यक अभियंता, बँक ऑफिसर, भारतीय रेल्वे इत्यादी परीक्षेत यश संपादन केलेल्या सर्व प्रशिक्षणार्थ्यांचा त्यांच्या पालकां समवेत मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.