संबोधी अकादमी, महाराष्ट्र संचलित ,व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे तसेच महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था, नागपूर मान्यताप्राप्त संबोधी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र , औरंगाबाद येथे आज दिनांक 30 जानेवारी 2023 रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी दिनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्रणार्पण केलेल्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ आदर व्यक्त करण्यासाठी आज सकाळी 11:00 वाजता दोन मिनिटे मौन पाळून हा दिवस "हुतात्मा दिन"म्हणून पाळण्यात आला.