सदरील कार्यक्रमास मा .जी. श्रीकांत भा.प्र.से., (प्रशासक तथा आयुक्त महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर) मा. संतोषजी वाहुळे (सहसंचालक तथा मुख्य लेखा अधिकारी, महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर), मा. रविंद्रजी जोगदंड (उपायुक्त, वस्तू व सेवा कर विभाग, छत्रपती संभाजीनगर), मा. पवन कुमार (डेप्युटी कमांडंट CISF छत्रपती संभाजीनगर विमानतळ), ॲड. संतोष केंद्रे, (सहायक सरकारी अधिवक्ता, उच्च न्यायालय), मा. रमेशजी नागपाल (नामांकित उद्योजक, छत्रपती संभाजीनगर) यांची प्रमुख उपस्थिती होती.