संबोधी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र, औरंगाबादच्या ४ थ्या वर्धापन दिनी
मा. नंदकुमार साहेब (भा. प्र. से.) अप्पर मुख्य सचिव रोहयो व इतर मागास व बहुजन कल्याण महाराष्ट्र राज्य
यांचा भव्य सत्कार करताना समाजभूषण मा. भीमरावजी हत्तीअंबीरे साहेब,
अध्यक्ष व कार्यकारी संचालक, संबोधी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र, औरंगाबाद