मा. डॉ. मिथिला चौधरी ( जॉइन्ट सेक्रेटरी जनरल वर्ल्ड अलायंस ऑफ बुद्धिस्ट), मा. डॉ. सबूज बरूआ (उपाध्यक्ष, वर्ल्ड अलायंस ऑफ बुद्धिस्ट) यांना सन 2021 च्या धम्मरत्न पुरस्कार वितरण करताना मा. न्या. सी. एल. थुल (माजी अध्यक्ष, राज्य अनुसूचित जाती जमाती आयोग, मुंबई, महाराष्ट्र) संस्थेचे अध्यक्ष तथा कार्यकारी संचालक समाजभूषण मा. भीमराव हत्तीअंबीरे साहेब, प्रा. भाग्यश्री सातदिवे ( संबोधी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्राचे केंद्राचे महाव्यवस्थापक )