Mail Us sambodhiapbn@gmail.com
Call Us (0240) 297 0990
संबोधी अकादमी महाराष्ट्र संचलित तसेच महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था नागपूर व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे मान्यता प्राप्त संबोधी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र औरंगाबाद येथे संस्थेचे संचालक तथा संस्थापक अध्यक्ष समाजभूषण मा. भीमराव हत्तीअंबीरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि.26 जानेवारी 2023 रोजी प्रशिक्षण केंद्राच्या प्रांगणामध्ये 74 वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला
राष्ट्रीय प्रजासत्ताक दिन संबोधी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्रात मोठ्या आनंदाने साजरा करण्यात आला यावेळी प्रशिक्षण केंद्राचे समस्त प्प्राध्यापक वृंद, पंचक्रोशीतील मान्यवर, सर्व प्रशिक्षणार्थी, शिक्षकेतर कर्मचारी आदींची उपस्थिती होती
दि.26 जानेवारी 2023 रोजी प्रशिक्षण केंद्राच्या प्रांगणामध्ये 74 वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला
यावेळी प्रशिक्षण केंद्राचे समस्त प्प्राध्यापक वृंद, पंचक्रोशीतील मान्यवर, सर्व प्रशिक्षणार्थी, शिक्षकेतर कर्मचारी आदींची उपस्थिती होती