संबोधी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्राचे शिस्तप्रिय असलेले संचालक आदरणीय समाजभूषण मा. भीमराव हत्तीअंबीरे सरांनी प्रशिक्षणार्थ्यांना संबोधीत केले.आपल्या संभाषणात ते म्हणाले की, या प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण कालावधी दरम्यान जी ज्ञानार्जनाची शिदोरी या एका वर्षात आपण प्राप्त केली आहे त्याद्वारे यश खेचून आणण्यासाठी कसोशीने प्रयत्न करा.