Sambodhi Academy News

संबोधी अकादमीच्या रक्तदान शिबिरात 66 रक्तदात्यांनी केले रक्तदान_1670409802_.jpeg
दै देशोनत्ती | 2022-12-07
संबोधी अकादमीच्या रक्तदान शिबिरात 66 रक्तदात्यांनी केले रक्तदान

संबोधी अकादमीच्या रक्तदान शिबिरात 66 रक्तदात्यांनी केले रक्तदान डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे मान्यताप्राप्त व संबोधी अकादमी महाराष्ट्र संचालित संबोधी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र परभणीच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी 66 रक्तदात्यांनी रक्तदान केले.उदघाटक म्हणून बोलतांना उपजिल्हाधिकारी महेश वडदकर म्हणाले की,विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार कृतीत आणणे गरजेचे आहे. तसेच ते म्हणाले की,संबोधी अकादमीने परभणी जिल्ह्यात रक्तदानाची चळवळ निर्माण केली.कार्यक्रमाचे अध्यक्ष शेषराव जल्हारे, सहसचिव, संबोधी अकादमी, महाराष्ट्र हे होते. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. श्रीदेवी खटिंग,भीमराव पतंगे,दि. फ. लोंढे, डी. आर. तुपसंमीदर हे उपस्थित होते.प्रास्ताविक भगवान जगताप यांनी केले.सूत्रसंचलन ममता पाटील यांनी तर आभार नवनाथ जाधव यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भगवान मानकर, रामकिशन भुसारे,रामप्रसाद घुगे, बद्रीनाथ घुले, बालाजी भुसारे, रामकिशन संतोष वाघ, सुनिल , अनिरुद्ध धरपडे यांनी प्रयन्त केले.

संबोधी अकादमीच्या रक्तदान शिबिरात 66 रक्तदात्यांनी केले रक्तदान_1670409909_.jpeg
दै भास्कर | 2022-12-07

Recent News