Sambodhi Academy News

ADN NEWS | 2022-12-12
समाजभूषण मा भीमरावजी हत्तीअंबीरे यांना पुणे येथे पुरस्कार देऊन गौरविण्यात आले

मा.खा. छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते पुणे येथे स्पर्धा परीक्षा क्षेत्रात विशेष कामगिरी व योगदान दिल्या बद्दल समाजभूषण मा.भीमरावजी हत्तीअंबीरे यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. ग्लोबल एज्युकेशन अँड रिसर्च ट्रस्टचे अध्यक्ष तथा स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलनाचे निमंत्रक व प्रवर्तक डॉ.आनंद पाटील व अनेक मानवरांच्या उपस्थितीमध्ये दि.11डिसेंबर 2022 रोजी टिळक भवन,सदाशिव पेठ पुणे येथे संपन्न झालेल्या अकराव्या स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलनामध्ये सदरील पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

Recent News